मधुमका कणीस काढणी मार्गदर्शन!मधुमक्याची काढणी कणसाचे वरील केसर वाळून तपकिरी रंगाचे झाल्यावर करावी. यावेळी कणिसातील दाणे मऊ, गोड, दुधाळ आणि टपोरे असतात. कणीसाची काढणी जास्त लांबवल्यास कणिसातील दाण्यामधील...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स