सहजपणे काडाचे गठ्ठे तयार करण्याचे यंत्र.• स्ट्रॉ बॅलर ही एक फार्म मशीनरी आहे ज्याची हाताळणी, वाहतूक करणे अगदी सोपे आहे. या मशीनद्वारे पीक काढणी झाल्यानंतर शेतात राहिलेल्या काडाचे गठ्ठे करता येतात. (जसे गवत,...
आंतरराष्ट्रीय कृषी | फिल्डकिंग फार्म इक्विपमेंट