क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अॅग्री दुकान उपलब्ध होईल.
Maharashtra
राज्य:
✕
Maharashtra (महाराष्ट्र)
Gujarat (ગુજરાત)
Rajasthan (राजस्थान)
Uttar Pradesh (उत्तर प्रदेश)
Madhya Pradesh (मध्य प्रदेश)
Bihar (बिहार)
Karnataka (ಕರ್ನಾಟಕ)
Andhra Pradesh (ఆంధ్రప్రదేశ్)
Telangana (తెలంగాణ)
Chhattisgarh (छत्तीसगढ़)
All India
✕
भाषा (Language)
मराठी (Marathi)
English
अॅग्रोस्टार अॅग्री-दुकान
कृषी ज्ञान
सर्व पिके
लोकप्रिय पोस्ट
नवीन पोस्ट
लोकप्रिय विषय
QUICK LINKS
Corporate Website
Blog
Contact Us
Looking for our company website?
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Feb 21, 05:00 PM
व्हिडिओ
योजना व अनुदान
संत्री
आंबा
डाळिंब
उद्यानविद्या
कृषी ज्ञान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबत अपडेट!
➡️ मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti...
योजना व अनुदान | Prabhudeva GR & sheti yojana
24
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Dec 20, 02:00 PM
भाजीपाला
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
ठिबक सिंचन संच अनेक वर्षे टिकवा.
➡️शेतात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. ठिबकद्वारे नियमितपणे पिकांना पाणी दिले जाते; ➡️परंतु अनेक शेतकरी ठिबक सिंचन संचाची योग्य निगा राखत नाही.त्यामुळे हा संच लवकर...
विडिओ | Shivar News 24
51
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Oct 20, 01:00 PM
उद्यानविद्या
कृषी वार्ता
वीडियो
कृषी ज्ञान
अहो ऐकलं का 😳😲भाऊ! अतिवृष्टी २०२० मदत निधी १० हजार कोटी मंजूर!
👉 शेतकरी बंधूंनो, मागील महिन्यात जी अतिवृष्टीझाली होती.या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील ८०-९० % शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. 👉 या नुकसान भरपाईसाठी कालझालेल्या...
कृषी वार्ता | GR & TECH EDUCATION
185
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Sep 20, 11:05 AM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
ड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड!
शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रुट या फळपिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, उत्तम निचरा होणारी जमीन असावी. लागवड अंतर १२ बाय ८ फूट ठेवल्यास एकरी ४०० सिमेंट पोल व सिमेंट...
उद्यानविद्या | बळीराजा स्पेशल
9
6
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Aug 20, 01:00 PM
कृषी वार्ता
उद्यानविद्या
कृषी ज्ञान
महाराष्ट्रात 'विकेल ते पिकेल' या धर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू!
"कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी...
कृषी वार्ता | महासंवाद
64
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Aug 20, 11:00 AM
उद्यानविद्या
लिंबू
पीक व्यवस्थापन
वीडियो
कृषी ज्ञान
पहा, लिंबू - गुटी कलम कसे केले जाते.
शेतकरी बंधूंनो, आज आपण लिंबामध्ये गुटी कलम कसे केले जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
उद्यानविद्या | हॅलो फार्मर
19
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Aug 20, 11:00 AM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
योग्य नियोजन करून भाजीपाला व फळपिकांमध्ये मिळावा अधिक नफा!
शेतकरी बंधूंनो, आपण लागवड केलेल्या पिकामधून भरघोस उत्पादन मिळावे हि अपेक्षा करत असतो. परंतु खरंच, आपण पिकाची तेवढी योग्यरीत्या काळजी घेतो का? पिकाला किती प्रमाणात खताची,...
उद्यानविद्या | टेक्निकल फार्मिंग
1
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Aug 20, 03:00 PM
उद्यानविद्या
कारले
व्हिडिओ
कृषी ज्ञान
वेलवर्गीय पिकाचे उत्तम नियोजन बघा!
बहुतेक शेतकरी वेलवर्गीय पिके, जसे की, काकडी, दोडका, कारले, दुधी भोपळा, घोसावळे यांसारख्या पिकांची लागवड करून जमिनीवरच वेली पसरवतात परंतु असे केल्याने जमीन व पाण्याच्या...
उद्यानविद्या | इंडियन फार्मर
29
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Aug 20, 03:00 PM
कोबी
कॉलीफ्लॉवर
वांगी
टमाटर
मिरची
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
भरघोस उत्पादनासाठी योग्य प्रकारे रोपांची निर्मिती करणे आवश्यक!
कोणत्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी उत्तम वाढ व निरोगी रोपांची लागवड करणे आवश्यक असते. अशी रोपे कशी तयार करावीत? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
उद्यानविद्या | टेक्निकल फार्मिंग
63
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Jul 20, 03:00 PM
आंबा
सीताफळ
पेरू
उद्यानविद्या
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पाहा, गुटी कलम बांधण्याची पद्धत!
फळ पिकांची कलम करून चांगल्या प्रतीची, उत्तम व निरोगी कलम रोपे कशी तयार करता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
व्हिडिओ | श्रमजीवी टी.व्ही
45
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Jul 20, 03:00 PM
पपई
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
पपई लागवडी बद्दल महत्वपूर्ण माहिती!
पपई पिक लागवडीसाठी जमीन, हवामान, अन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रण या बाबतची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
व्हिडिओ | ग्रीन टी.व्ही इंडिया
96
20
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Jul 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
बियाणे नसलेल्या जांभूळ बागकामातून लाखों रुपयांचे उत्पन्न!
चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बियाणे नसलेल्या जांभूळ लागवडीबद्दल शिकू. कमी जागेत घनदाट बागकाम करून आपण चांगला व्यवसाय करू शकता. सीडलेस जांभूळाची लागवड ८ मीटरच्या...
उद्यानविद्या | जी हिंदुस्तान
31
11
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Jul 20, 04:20 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
लिंबू
द्राक्षे
आंबा
फुल किंवा फळ गळ होण्याची कारणे आणि उपाय!
फळ पिकांमध्ये फुल आणि फळांची गळ होणे हि समस्या येते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फळ, फुल गळ होण्याची कारणे कोण कोणती असतात यासाठी आपण पिकाचे कशाप्रकारे नियोजन...
उद्यानविद्या | ग्रीन ऑरगॅनिक इंडिया_x000D_
153
24
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Jun 20, 11:30 AM
योजना व अनुदान
कृषी ज्ञान
उद्यानविद्या
अॅग्रोवन
कृषि योजना 'सातबारा मुक्त' होणार! _x000D_
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेताना सातबारा उतारा प्रत्यक्ष आणून देण्याची सक्ती हटवली जाणार आहे.कृषी खाते स्वतःच महसूल विभागाच्या प्रणालीतून...
योजना व अनुदान | अॅग्रोवन
213
24
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Jun 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
भाजीपाला
भाजीपाला पिकांमध्ये रोग व किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया!
बीजप्रकिया करण्याचे फायदे काय असतात?_x000D_ बीजप्रक्रिया केल्याने कोण कोणत्या रोग व किडींपासून संरक्षण मिळते._x000D_ बीजप्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यावी._x000D_ या...
उद्यानविद्या | बिहार कृषी विद्यापीठ सबोर
13
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 May 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
यशस्वी लिची फळ बागेची लागवड!
"भारत जगातील दुसर्या क्रमांकाचे लीची उत्पादक देश आहे. याची फळे लाल व काटेरी असतात. फळांमध्ये पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. भारतात मुख्यतः बिहार, उत्तर प्रदेश,...
उद्यानविद्या | न्यूटेक एंटरटेनमेंट
22
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 May 20, 03:00 PM
टमाटर
मिरची
वांगी
कोबी
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
जाणून घेऊया, प्रो- ट्रे मध्ये रोपे कशी तयार करावीत?
आपण इतर पद्धतीने देखील रोपांची निर्मित करतोच परंतु प्रो- ट्रे चा वापर करून केलेले रोपे चांगली वाढ झालेली दिसतात. रोपवाटिकेच्या संरक्षित वातावरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा...
उद्यानविद्या | बिहार कृषी विद्यापीठ सबोर
65
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 May 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
ऊस
कृषी ज्ञान
उसाच्या जोमदार वाढीसाठीचे नियोजन!
सर्व प्रथम तर शेतकरी बांधवांनी आपले पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. खुरपणी, आंतरमशागत करून ऊस पिकातील तणांचे नियंत्रण करावे. पिकास पाण्याचे नियमित व आवश्यकतेनुसार...
उद्यानविद्या | अॅग्रीकल्चर गुरूजी
107
44
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 May 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
केळे
कृषी ज्ञान
केळी पिकाचे व्यवस्थापन
• केळी पिकामध्ये घडांचा/फळांचा आकार, प्रत एकसारखी होण्यासाठी पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. • केळी पिकाची लागवड करताना खते प्रति झाड या प्रमाणात...
उद्यानविद्या | अन्नदाता कार्यक्रम
93
34
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 May 20, 02:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
करा, पिकातील उंदराचे नियंत्रण!
सध्या उंदराच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बंधू त्रस्त आहेत. यामुळे पिकाचे अतोनात नुकसान देखील होते. आता नियंत्रणाची चिंता करू नका. याच्या नियंत्रणासाठी हा व्हिडीओ पूर्ण...
व्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
668
55
अधिक दाखवा