Click here for our corporate website
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
14 Mar 22, 03:00 PM
अॅग्री डॉक्टर सल्ला
पीक संरक्षण
उद्यानविद्या
महाराष्ट्र
व्हिडिओ
पेरू
कृषी ज्ञान
करा नियोजन पेरूच्या मृग बहारचे!
शेतकरी मित्रांनो, पेरू पिकाला वर्षातून ३ वेळा बहार येतो. आपण आपल्या स्थानिक परिस्थिती व बाजारपेठेचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेणे महत्वाचे ठरते. यामुळे चांगल्या...
अॅग्री डॉक्टर सल्ला | AgroStar India
28
9
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
04 Feb 22, 12:00 PM
पेरू
उद्यानविद्या
रब्बी
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
पेरू पिकातील छाटणी नियोजन!
➡️महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात. ➡️यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
11
4
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
23 Dec 21, 01:00 PM
पेरू
रब्बी
अनुदान
महाराष्ट्र
व्हिडिओ
योजना व अनुदान
उद्यानविद्या
कृषी ज्ञान
पेरु फळबाग अनुदान योजना!
पोकरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेकरीता विविध कृषी घटकांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्या जाते. या अनुदान योजनेमधून पेरू फळबाग लागवडीकरीता...
योजना व अनुदान | Tech With Rahul
20
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Apr 21, 04:00 PM
आंबा
डाळिंब
केळे
पेरू
व्हिडिओ
योजना व अनुदान
महाराष्ट्र
कृषी ज्ञान
पहा, फळबाग लागवडीसाठी अनुदान कसे मिळवावे.
➡️ ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडीओ अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण कोणत्या फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते किती प्रमाणात मिळते...
सल्लागार लेख | आपलं गाव आपला विकास
23
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Mar 21, 04:00 PM
पेरू
व्हिडिओ
सल्लागार लेख
पीक संरक्षण
कृषी ज्ञान
पहा, उन्हाळ्यातील पेरू पिकाचे व्यवस्थापन!
➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाच्या कडाक्यापासून पेरू पिकाच्या संरक्षणासाठी प्रगतशील शेतकऱ्याने कसे नियोजन केले ते पाहणार आहोत. संदर्भ:- Zee...
सल्लागार लेख | Zee 24 Taas
18
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Mar 21, 02:00 PM
पेरू
व्हिडिओ
सफलतेची कथा
महाराष्ट्र
प्रगतिशील शेती
कृषी ज्ञान
पहा, पेरूचे नवीन संशोधित वाण!
➡️ मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सिकंदर जाधव हे नेहमी कापूस व इतर पारंपरिक पिके घेत होते; मात्र पुढे त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी...
सफलतेची कथा | Shivar News 24
29
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Mar 21, 07:00 AM
पेरू
अॅग्री डॉक्टर सल्ला
खरीप पिक
रब्बी
उन्हाळी
कृषी ज्ञान
पेरू पिकातील छाटणी नियोजन!
➡️ महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात. यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
27
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Mar 21, 04:00 PM
पेरू
व्हिडिओ
गुरु ज्ञान
कृषी ज्ञान
पेरु मृग बहार व्यवस्थापन!
➡️ पेरु पिकाच्या मृग बहार व्यवस्थापनाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Doordarshan Sahyadri. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून...
गुरु ज्ञान | Doordarshan Sahyadri
16
9
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Mar 21, 02:00 PM
पीक संरक्षण
व्हिडिओ
आंबा
पेरू
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत!
➡️ पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील...
सल्लागार लेख | Krushi Tantra vidhyalay - Devgad
28
13
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Nov 20, 04:00 PM
पेरू
पीक पोषण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
उत्तम नियोजन असणारे पेरू पीक!
शेतकऱ्याचे नाव - श्री. मगनभाई राज्य - गुजरात टीप - ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020...
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
14
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Aug 20, 02:00 PM
पेरू
आरोग्य सल्ला
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पेरू खाण्याचे फायदे!
पेरू हे एक स्वादिष्ट फळ असून हे खाण्याचे बरेच आरोग्य फायदे आहेत. हे फळ कॅल्शियम समृद्ध असून सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे यातून मिळतात. याचे अधिक आरोग्य फायदे...
व्हिडिओ | सेहत ज्ञान
18
11
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
31 Jul 20, 03:00 PM
आंबा
सीताफळ
पेरू
उद्यानविद्या
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पाहा, गुटी कलम बांधण्याची पद्धत!
फळ पिकांची कलम करून चांगल्या प्रतीची, उत्तम व निरोगी कलम रोपे कशी तयार करता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
व्हिडिओ | श्रमजीवी टी.व्ही
48
18
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
23 Jun 20, 05:00 PM
पेरू
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पीक पोषण
नियोजन पेरूच्या मृग बहारचे...
पेरूच्या मृग बहार नियोजन करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी बागेस ताण देण्याचा योग्य कालावधी, छाटणी, योग्य खत व्यवस्थापन यासंदर्भात अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर'...
व्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
110
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 May 20, 10:00 AM
केळे
आंबा
पेरू
व्हिडिओ
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
नवीन फळबाग लागवडीसाठी माहिती!
प्रथम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माल विकण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी सोईस्कर होईल अशा जागेचा विचार करावा. बागांसाठी पूर्वमशागत आवश्यक असल्याने, प्रथम...
सल्लागार लेख | बिहार कृषी विद्यापीठ सबोर
130
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 May 20, 03:00 PM
उद्यानविद्या
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पेरू
आवळा, पेरूच्या नवीन बागेची लागवड
नवीन बागेची लागवड शक्यतो एप्रिल-मेमध्ये करावी. आवळा आणि पेरूसाठीचे खड्डे १ * १ * १ मीटर असावेत. दोन रोपांमधील अंतर ६*६ मीटर ठेवावे. खड्डे खोदल्यानंतर एक ते...
उद्यानविद्या | अन्नदाता कार्यक्रम
85
29
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
15 Mar 20, 06:00 AM
पेरू
पीक संरक्षण
आजचा सल्ला
कृषी ज्ञान
पेरू पिकातील छाटणी नियोजन
महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
99
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Feb 20, 04:00 PM
पेरू
आजचा फोटो
कृषी ज्ञान
पेरू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. जितेश भाई राज्य - गुजरात टीप -१८:१८:१८ @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
285
73
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Oct 19, 10:00 AM
पेरू
आंतरराष्ट्रीय शेती
कृषी ज्ञान
पेरू पिकातील गुटी कलम तंत्रज्ञान
एक ते दोन वर्ष वयाची फांदी निवडावी जी सरळ, निरोगी आणि जोरदार असेल._x000D_ _x000D_ पेरूच्या फांदीवरील साधारणतः २.५ सेमी (१ इंच) एवढ्या भागावरील साल काढून घ्यावी._x000D_ _x000D_ साल...
आंतरराष्ट्रीय कृषी | कृषी बांगला
666
50
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 May 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
निरोगी व चांगली वाढ असलेले पेरू
शेतकऱ्याचे नाव - श्री भीम प्रजापती राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
647
144
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Apr 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
पेरूवर रस शोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. एम .अंजीनप्पा राज्य - कर्नाटक उपाय - डायमेथोएट ३०% ईसी ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
158
72
अधिक दाखवा