भुईमुगातील खोडकूज रोग समस्या आणि उपाययोजना!➡️ उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भुईमूग हे महत्वाचे पीक आहे.
➡️ भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळतात.
➡️ आज आपण या व्हिडिओच्या...
सल्लागार लेख | Spruha Thombre Agri Tech Marathi Sheticha Doctor