घरच्याघरी भाजीपाला रोपांची नर्सरी बनवा आणि पैसे वाचवा!➡️ मित्रांनो, टोमॅटो, मिरची, कोबी, फुलकोबी, कलिंगड, शिमला यांसारख्या भाजीपाला पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी निरोगी, उत्तम वाढ झालेली व योग्य वयाची रोपे असणे अत्यंत महत्वाचे...
सल्लागार लेख | Santosh Jadhav