आयएमडी (भारतीय हवामानशास्त्र विभाग) कडून 13 राज्य व 2 केंद्र शासित प्रदेशांकरिता वीजगर्जनेसह वादळाचा इशारा देण्यात आला आहे.सोमवारी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी देशभरातील 13 राज्यांमधे आणि दोन केंद्र शासित...
कृषि वार्ता | बिझनेस स्टॅंडर्ड