कडधान्य पिकावरील पॉड बग्स बद्दल जाणून घेऊ.हे बग चवळी, मूग आणि उडीद या पिकामधील कोवळा शेंडा, फुले, शेंगा यामधून रसशोषण करतात. या किडीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास योग्य कीटकनाशकाची फवारणी करून नियंत्रित...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर