भात पिकातील तपकिरी तुडतुडे कीड नियंत्रण🌱प्रथम तुडतुड्यांचा रंग वाळलेल्या गवतासारखा असतो, नंतर तो तपकिरी होतो. तुडतुडे आकाराने लहान, तिरकस व भरभर चालीमुळे ओळखता येतात. प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस