कापूस गुलाबी बोंडअळी मुळे होणारे नुकसान आणि व्यवस्थापन !➡️सध्या कापूस पिक पात्या,फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची सुरुवात प्रामुख्याने पात्या, फुले लागण्याच्या अवस्थेत होते. साधारण ऑगस्ट...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस