ह्युमिक अॅसिड म्हणजे काय? माती आणि मुळांसाठी का महत्त्वाचे?ह्युमिक अॅसिड माती आणि मुळांसाठी का महत्त्वाचे आहे? योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या.👉 ह्युमिक अॅसिड मातीतील जुन्या सेंद्रिय पदार्थांच्या (जसे लिग्नाइट, शेण, लिओनार्डाइट)...
गुरु ज्ञान | AgroStar India