AgroStar
Madhya Pradesh
Click here for our corporate website
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 May 20, 02:00 PM
भेंडी
पीक संरक्षण
कृषी ज्ञान
व्हिडिओ
भेंडी पिकांमधील कोळी किडीचे नियंत्रण!
आपल्या भेंडी पिकामध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याचे नियंत्रण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.
आजचा सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
251
46
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 May 20, 04:00 PM
भेंडी
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकामधील भुरी रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. विनोद कुशवाह राज्य - राजस्थान टीप- सल्फर ८०% डब्ल्यूपी @१.२०० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
120
14
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Apr 20, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकातील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. कमलेश भगरीया राज्य - गुजरात उपाय - थायोफॅनेट मिथाईल ७०% डब्ल्यूपी @१.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
126
54
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Mar 20, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भिंडी पिकामधील मावा किडीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. मोहम्मद रऊफ राज्य - राजस्थान उपाय - इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी @१४ ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
190
63
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Feb 20, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. कुंडलिक राठोड राज्य - महाराष्ट्र उपाय- फेनप्रोपँथ्रीन ३०% ईसी @०.३३ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
136
36
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Feb 20, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकातील मावा किडीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. दुधा लाल जी राज्य - मध्य प्रदेश टीप - अॅसिटामाप्रिड २०% एसपी @३० ग्रॅम प्रति एकर प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
636
30
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Jan 20, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकातील बुरशीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. कमलेश भगरीया राज्य - गुजरात टीप:- थायोफॅनेट मिथाईल ७०% डब्ल्यूपी @१.५ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
140
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Dec 19, 04:00 PM
भेंडी
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकामध्ये ब्लिस्टर बीटल किडीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विपीन गमित राज्य - गुजरात टीप - क्लोरोपायरिफॉस २०% ईसी @३० मिली प्रति पंप (१५ लिटर) प्रमाणाने फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
404
58
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Nov 19, 04:00 PM
भेंडी
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
आकर्षित आणि निरोगी भेंडी पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. जयदीप भाई राज्य - गुजरात टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
403
59
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Aug 19, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकाच्या जास्त उत्पादनासाठी अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. देसाई राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १२:६१:00 @३ किलो ठिबकमधून द्यावे तसेच २० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
629
69
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Aug 19, 04:00 PM
भेंडी
आजचा फोटो
कृषी ज्ञान
भेंडी पिकावरील रसशोषक किडींमुळे, पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.
शेतकऱ्याचे नाव: श्री. सतीश राज्य: महाराष्ट्र उपाय: क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @३० मिली प्रति पंप फवारणी कारवी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
373
47
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Jul 19, 04:00 PM
आजचा फोटो
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीवर झालेला रस शोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. प्रफुल्ल गजभिये राज्य - महाराष्ट्र उपाय - इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
358
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Jul 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव.
"शेतकऱ्याचे नावं- श्री. गोविंद शिंदे राज्य- महाराष्ट्र सल्ला- क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी."
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
389
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Jun 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. राजेश राठोड राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १२:६१:00 @५ किलो ठिबकमधून द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
536
59
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Jun 19, 06:00 AM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीमधील रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी?
थायमेथोक्झाम २५ डब्ल्यू जी @४ ग्रॅम किंवा इमाडाक्लोप्रीड ७० डब्लू जी @२ ग्रॅम किंवा फ्लोनिकामइड ५० डब्लू जी@४ गरम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
393
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Jun 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीच्या जास्त उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्य नियोजन
शेतकऱ्याचे नाव - श्री. जय पटेल राज्य -गुजरात सल्ला -प्रति एकर १२:६१:00 @ ३ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच अमिनो अॅसिड १५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
450
55
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Jun 19, 06:00 AM
भेंडी
कृषी ज्ञान
हि कीड तुम्ही भेंडी मध्ये पहिली आहे का? नियंत्रित करा
हा एक कॉटनबग असून, भेंडीमधील आतील भाग शोषून घेतो, अॅसिटामिप्रीड २० एसपी @ ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
252
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 May 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी
शेतकऱ्याचे नाव -श्री. दिनेश राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १२:६१:00 @ ३ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
406
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 May 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीवरील रसशोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. दिलीप राज्य - बिहार उपाय - इमाडाक्लोप्रिड १७.८ %एस एल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
296
36
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 May 19, 04:00 PM
भेंडी
कृषी ज्ञान
भेंडीवरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. कृष्णा राज्य - उत्तर प्रदेश उपाय - बुप्रेझीन ७०%डीएफ @२०० मिली प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
245
48
अधिक दाखवा