लॉकडाऊनचा काळात शेतकरी १६ मे रोजी साजरा करणार किसान सन्मान दिवस' कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनमुळे देशातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना फळे आणि भाज्या तसेच दूध व गहू, हरभरा, मोहरी...
कृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर