जिरे पिकामध्ये जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावशेतकऱ्याचे नाव - श्री. जगदीश चौधरी
राज्य - गुजरात
उपाय - अॅझोक्सीस्ट्रोबीन २३% एससी @२०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस