क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अॅग्री दुकान उपलब्ध होईल.
Gujarat
राज्य:
✕
Maharashtra (महाराष्ट्र)
Gujarat (ગુજરાત)
Rajasthan (राजस्थान)
Uttar Pradesh (उत्तर प्रदेश)
Madhya Pradesh (मध्य प्रदेश)
Bihar (बिहार)
Karnataka (ಕರ್ನಾಟಕ)
Andhra Pradesh (ఆంధ్రప్రదేశ్)
Telangana (తెలంగాణ)
Chhattisgarh (छत्तीसगढ़)
All India
✕
भाषा (Language)
ગુજરાતી (Gujarati)
English
अॅग्रोस्टार अॅग्री-दुकान
कृषी ज्ञान
सर्व पिके
लोकप्रिय पोस्ट
नवीन पोस्ट
लोकप्रिय विषय
QUICK LINKS
Corporate Website
Blog
Contact Us
Looking for our company website?
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jul 20, 07:00 PM
सोयाबीन
वीडियो
कृषी ज्ञान
भुईमूग
जाणून घ्या, पिकांमधील सल्फर चे महत्व!
पिकांमध्ये सल्फरचे महत्त्व व फायदे काय आहेत? याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा._x000D_
व्हिडिओ | ग्रीन टीव्ही
555
96
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jun 20, 11:45 AM
कृषि जुगाड़
वीडियो
कृषी ज्ञान
पिकामध्ये फवारणी व तण नियंत्रण करण्याचा एक नवा जुगाड!
• या देसी जुगाडाद्वारे छोटी-मोठी सर्व शेतीची कामे सहजपणे करता येऊ शकतात. • या जुगाडाद्वारे पिकामध्ये फवारणी, तण नियंत्रण सहज करता येते. • कमी वेळात...
कृषि जुगाड़ | आदर्श किसान सेंटर_x000D_
528
56
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 20, 06:30 PM
तूर
सोयाबीन
कृषि जुगाड़
वीडियो
कृषी ज्ञान
पिकांमध्ये खते देण्याचा एक नवा जुगाड!
• पिकामध्ये खते देण्यासाठी एक उत्तम, सोपा आणि स्वस्त जुगाड आहे. • हा जुगाड तयार करण्यासाठी तिफण, बादली आणि हाताळण्यासाठी एखादी व्यक्ती आवश्यक आहे. •...
कृषि जुगाड़ | एएमके न्यूज
338
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jul 20, 10:50 AM
स्मार्ट शेती
मिरची
कृषी ज्ञान
वीडियो
ठिबक सिंचन प्रणाली स्थापित करण्याची पद्धत!
पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते, त्याबरोबर विद्राव्य खते ठिबकने दिल्याने खतांचा योग्य प्रमाणात वापर होऊन अपव्यय टाळता येतो. तणांचे नियंत्रण होण्यास...
स्मार्ट शेती | टेक्निकल फार्मिंग
256
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jun 20, 01:30 PM
हवामान
कृषी ज्ञान
वीडियो
मान्सून समाचार
जाणून घ्या, सध्याची हवामानाची स्थिती!
शेतकरी बांधूंनो आजच्या हवामान स्थितीमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र याठिकाणी आर्द्रता दिसत असून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच...
हवामान अपडेट | स्कायमेट
253
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 20, 12:40 PM
हवामान
कृषी ज्ञान
वीडियो
मान्सून समाचार
जाणून घ्या, सध्याची हवामानाची स्थिती!
दक्षिण भारत ते महाराष्ट्र याठिकाणी मान्सूनमध्ये थोडी स्थिरता आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील बर्याच भागात पाऊस कमी पडत आहे परंतु मध्य...
हवामान अपडेट | स्कायमेट
250
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Jun 20, 10:00 AM
भुईमूग
सोयाबीन
वीडियो
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
आपल्या कोणत्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या २१ बाबी!
आपल्याकडील विविध पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी, लागवडी पासून ते काढणीपर्यंत कोण कोणत्या बाबी करणे महत्वाच्या असतात ज्याद्वारे आपल्याला पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळेल....
सल्लागार लेख | कृषि विभाग, राजस्थान
223
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 20, 06:00 PM
म्हैस
गाय
वीडियो
पशुसंवर्धन
कृषी ज्ञान
जाणून घ्या, 'पशु किसान क्रेडिट कार्ड' योजने बाबत!
या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 'पशु किसान क्रेडिट कार्ड' योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, लाभार्थी कोण असतील व याचा लाभ कसा घ्यावा? याबाबतची सर्व माहिती मिळेल. तर हा व्हिडीओ...
पशुपालन | हाय स्पीड
179
62
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jun 20, 06:30 PM
जैविक शेती
वीडियो
कृषी ज्ञान
असे' बनवा, घरगुती जैविक ह्युमिक ऍसिड!
पिकामध्ये, पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी आपण पिकास ह्युमिक ऍसिड देतो. तर हे जैविक ह्यूमिक साध्या, सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात कसे घरगुती बनवता येईल हे...
जैविक शेती | इंडियन फार्मर
136
95
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Jun 20, 02:30 PM
हवामान
कृषी ज्ञान
वीडियो
मान्सून समाचार
पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता! _x000D_
मान्सून देशातील काही ठिकाणी व्यापकपणे सक्रिय झाला आहे, त्यानंतर बर्याच राज्यांत मान्सून मध्ये मंदी आहे. बहुधा पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतातील २८ जूनला पाऊस...
हवामान अपडेट | स्कायमेट
195
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Jul 20, 12:00 PM
हवामान
कृषी ज्ञान
व्हिडिओ
मान्सून समाचार
पहा, आजचा हवामानाचा अंदाज!
देशाच्या मध्य भागात आणि पश्चिमेकडील भागात मान्सून सक्रिय आहे. या भागात विशेषतः किनाऱ्यावरील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या दक्षिणेकडील...
हवामान अपडेट | स्कायमेट
145
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jul 20, 11:00 AM
आंबा
व्हिडिओ
कृषी ज्ञान
काकडी
पहा, पिकामध्ये फळ माशी नियंत्रणासाठी सापळा कसा लावला जातो.
शेतकरी बांधवांनो आपले पीक निरोगी व कीड मुक्त ठेवण्यासाठी पिकामध्ये फळ माशी सापळे बसवावे. हा सापळाद्वारे पिकातील किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेता येतो. या सापळ्यामध्ये...
व्हिडिओ | बॅरिक्स अॅग्रो सायन्स प्रा. लिमिटेड
110
32
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Jun 20, 12:00 PM
हवामान
कृषी ज्ञान
व्हिडिओ
मान्सून समाचार
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात मॉन्सून सक्रिय राहण्याचा अंदाज!
बरीच प्रतीक्षा केल्यानंतर महाराष्ट्रात आणि गुजरात राज्यात पावसाचे प्रमाण वाढत आहे. अंदाजानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत मध्य भारतातील या तीन राज्यात बर्याच ठिकाणी चांगला...
हवामान अपडेट | स्कायमेट
126
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jun 20, 12:30 PM
हवामान
कृषी ज्ञान
वीडियो
मान्सून समाचार
देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाबद्दल नाराजी!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर...
हवामान अपडेट | स्कायमेट
104
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 20, 10:00 AM
आरोग्य सल्ला
वीडियो
कांदा
कृषी ज्ञान
जाणून घ्या, कांदा खाण्याचे फायदे!
कांद्याचे मानवी शरीरास अनेक फायदे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण कांदे खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ | AgroStar YouTube Channel
53
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Jul 20, 02:20 PM
आरोग्य सल्ला
वीडियो
कृषी ज्ञान
जाणून घ्या, जांभूळ खाण्याचे फायदे!
जांभूळ खायला कोणाला आवडत नाही? जांभूळ खाण्याचे बरेच फायदे आहेत, आपल्याला मानवी शरीरास नेमका जांभूळ खाण्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत...
व्हिडिओ | अग्निटो हेल्थ
49
14
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jun 20, 03:00 PM
किडींचे जीवनचक्र
वीडियो
कृषी ज्ञान
मका
मका पिकातील लष्करी अळीचे जीवनचक्र!
मका पिकातील लष्करी अळी हि सर्वात हानिकारक कीड आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकामध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचा आढळून येतो. हि अळी पाने खाऊन पानांवर छिद्र पाडते....
किडींचे जीवनचक्र | किसान समाधान
51
13
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Jun 20, 03:00 PM
सल्लागार लेख
वीडियो
कृषी ज्ञान
कोबी
रोपवाटिकेत रोपे तयार करणे.
या व्हिडिओद्वारे आपण भाजीपाला पिकांची रोपवाटिका कशी तयार करावी ते पाहू शकाल. रोपे चांगली, जोमदार वाढीसाठी विशेष काळजी आवश्यक असते. मिरची, वांगी, टोमॅटो, फुलकोबी, कोबी...
व्हिडिओ | इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
41
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Jun 20, 10:00 AM
स्मार्ट शेती
कृषी ज्ञान
वीडियो
या' यंत्राद्वारे पिकांसाठी सरी-वरंबे, वाफे तयार करणे अधिकच सोपे!
पिकांच्या लागवडीसाठी सरी-वरंबे, वाफे तयार करणे हे एक परिश्रमाचे व कठीण काम आहे. या कामासाठी हे एक उत्तम मशीन आहे. ज्याद्वारे शेतात सरी-वरंबे, वाफे सहजपणे तयार होतात....
स्मार्ट शेती | मशीन हंटर्स हिंदी
45
8
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Jun 20, 01:45 PM
हवामान
कृषी ज्ञान
व्हिडिओ
मान्सून समाचार
देशभरातील हवामान अंदाज जाणून घ्या!
शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हवामानाची स्थिती कळेल. मुंबई व कोलकातासह महाराष्ट्र व पश्चिम बंगाल कोरड्या हवामानामुळे त्रस्त आहे. या भागात पावसाची...
हवामान अपडेट | स्कायमेट
29
1
अधिक दाखवा