जनावरांमध्ये नागीण,खरूज, खाज सुटणे यासाठी घरगुती उपचार._x000D_आवश्यक घटक: 50 ग्रॅम हळद, मोहरीचे तेल: 50 ते 75 मिली, 250 ग्रॅम कडुलिंबाची पाने आणि अर्धा लिटर पाणी. हळदीमध्ये मोहरीचे तेल मिसळा आणि पेस्ट बनवा. कडुलिंबाची पाने पाण्यात...
आजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ