फवारणी करताना शेतकऱ्याकडून महत्वाची घ्यावयाची सावधगिरी1.संपूर्ण शरीर झाकण्यासाठी हातमोजे, फेस मास्क, कॅप, अप्रोन, फुल ट्राउजर इ. चे संरक्षण कपडे वापरा.
2. औषधापासून नेहमी आपले नाक, डोळे, कान, हात इत्यादिचे रक्षण करा.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस