AgroStar
Gujarat
Click here for our corporate website
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Jun 20, 12:00 PM
सल्लागार लेख
ठिबक सिंचन
वीडियो
कृषी ज्ञान
जाणून घ्या, ठिबक सिंचनाचे ८ फायदे!
शेती करण्यासाठी जमिनीनंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे (सिंचन) पाणी. तर आपण ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आपल्याला कमी पाण्यामध्ये देखील अधिक क्षेत्रात पीक घेणे शक्य होईल....
सल्लागार लेख | कृषक जगत
61
15
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Jun 20, 02:10 PM
कृषि जुगाड़
ठिबक सिंचन
व्हिडिओ
कृषी ज्ञान
आता, ठिबक सिंचन कधीही चोकअप होणार नाही!
ठिबक सिंचनामध्ये फिल्टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपल्याला माहिती आहे कि, ठिबक नळीमध्ये घाण/क्षार जमा झाल्यास नळी चोकअप होते. यामुळे पिकास पाणी व अन्नद्रव्ये देण्यास...
कृषि जुगाड़ | इंडियन फार्मर
189
26
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 May 20, 10:00 AM
स्मार्ट शेती
कृषी ज्ञान
वीडियो
ठिबक सिंचन
स्मार्ट सिंचन देखरेख प्रणाली
जमिनीतील ओलावा/वाफसा तपासण्यासाठी उपयुक्त._x000D_ जर जमिनीत आर्द्रता जास्त असेल तर झडप आपोआप बंद होते._x000D_ हे स्मार्ट तंत्रज्ञान कसे कार्य करते हे पाहण्यासाठी...
स्मार्ट शेती | इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन
234
27
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Aug 18, 10:00 AM
ठिबक सिंचन
कृषी ज्ञान
ठिबक संच वापरताना घ्यावयाची काळजी
१) ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण ३ ते ४ पीपीम एवढे असते असे पाणी ठिबक सिंचना करिता वापरण्यास घातक असते .कारण त्यामुळे तोट्या बंद पडण्याचा धोका असतो. २) ठिबकसिंचन संचाच्या...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
89
30
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Jan 17, 05:30 AM
पीक व्यवस्थापन
ठिबक सिंचन
कृषी ज्ञान
ठिबक संच सफाई
ठिबक संच सफाई करणे खुप गरजेचे असते ज्याद्वारे क्षार,शेवाळ आणि कचरा साफ केला जातो आणि संचाचे आयुष्य वाढते.संच सफाई साठी भाजीपाला पिकांमध्ये ऑर्थो फॉस्फोरिक ऍसिड वापरावे...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
94
23