रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती• खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत.
• पेरणी करताना खते बियाण्यांखाली पेरून द्यावीत.
• आवरणयुक्त खते/ ब्रिकेटस / सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा. युरिया,...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस