दोडका पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भावशेतकऱ्याचे नाव - श्री. भास्कर रेड्डी
राज्य - आंध्र प्रदेश
टीप - याच्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त पक्षांना आकर्षित करण्यासाठी 'टी' आकाराच्या खुंटी शेतात लावाव्या.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस