Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
Click here for our corporate website
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Nov 24, 08:00 AM
शेवगा
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन
👉शेवग्याचे उत्पादन मुख्यतः छाटणीच्या तंत्रावर अवलंबून असते. योग्य प्रकारे छाटणी न केल्यास शेवग्याचा एकच मुख्य शेंडा वाढतो, ज्यामुळे उत्पादन कमी होते आणि शेंगांची काढणी...
गुरु ज्ञान | AgroStar
14
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Nov 24, 04:00 PM
योजना व अनुदान
कृषी वार्ता
बातम्या
कृषी ज्ञान
मोफत शिलाई मशीन योजना!
👉🏻पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा असून, या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणाच्या वेळी...
योजना व अनुदान | Agrostar
4
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Nov 24, 08:00 AM
गहू
शोषक कीटक
कृषी ज्ञान
गहू पिकातील उधई कीड नियंत्रण
👉वाळवी या किडीचा प्रादुर्भाव गव्हाच्या पिकात मुख्यतः वाढीच्या अवस्थेत दिसतो. ही किड गव्हाच्या रोपांची मुळे खात असल्याने रोपे वाळून जातात, आणि संपूर्ण झाड नष्ट होते....
गुरु ज्ञान | AgroStar
10
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
01 Nov 24, 04:00 PM
सण विशेष
अॅग्रोस्टार
कृषी ज्ञान
अधिक पॉइंट्स साठी दररोज क्विझ खेळा!
👉अॅग्रोस्टार तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास संधी – आता शेतीसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती सोबत दररोज एक सोपा प्रश्न उत्तरे आणि कमवा अॅग्रोस्टार पॉइंट्स. शेतकरी मित्रांसाठी...
सण विशेष | AgroStar
16
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
01 Nov 24, 08:00 AM
खते
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
पिकास रासायनिक खते वापरताना घ्यावयाची काळजी
👉पिकांच्या योग्य उत्पादनासाठी नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नत्रयुक्त खते एकाच वेळी न देता पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये...
गुरु ज्ञान | AgroStar
5
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
31 Oct 24, 04:00 PM
सण विशेष
अॅग्रोस्टार
कृषी ज्ञान
दीपावलीच्या शुभेच्छा शेअर करा – आनंदाची उजळण सगळ्यांसोबत करा!
🥳दिवाळीच्या शुभेच्छा शेअर करा – आनंद सगळ्यांशी जोडा! या खास सणाच्या निमित्ताने अॅग्रोस्टार तुमच्यासाठी घेऊन आलंय 'झगमग कॉर्नर,' जिथून तुम्ही तुमच्या परिवार आणि मित्रांना...
सण विशेष | AgroStar
14
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
31 Oct 24, 08:00 AM
हरभरा
पेरणी
कृषी ज्ञान
हरभरा पिकातील गोनोसेफॅलम भुंगा कीड नियंत्रण
👉या किडीला भुईकीड किंवा काळी म्हैस असेही म्हणतात. भुंग्याचा रंग काळपट-भुरकट असतो, आणि किडीची मादी जमिनीत अंडी घालते. तिच्या अळी अवस्थेला वायर वर्म म्हणतात. या अळी...
गुरु ज्ञान | AgroStar
4
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
30 Oct 24, 04:00 PM
खते
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं गुपित: योग्य खतांची निवड!
👉या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पिकांचे ९४% घटक निसर्गातून मिळतात, परंतु उर्वरित ६% घटक...
कृषि वार्ता | AgroStar India
22
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
30 Oct 24, 08:00 AM
कांदा
पेरणी
कृषी ज्ञान
रब्बी/उन्हाळी कांदा रोपवाटिका नियोजन
👉रब्बी आणि उन्हाळी कांद्याच्या योग्य रोपवाटिका नियोजनामुळे दर्जेदार रोपे मिळवणे शक्य होते. कांद्याच्या रोपवाटिकेत बियांची कमी उगवण, मुळांची सड, रोपांची पिवळसरता आणि...
गुरु ज्ञान | AgroStar
11
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
29 Oct 24, 04:00 PM
सण विशेष
अॅग्रोस्टार
कृषी ज्ञान
दिवाळी फॅमिली फोटो प्रतियोगिता - आनंद शेअर करा!
🥳दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत साजरा होणारा उत्सव, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी हा सण म्हणजे नवीन सुरुवात, भरभराट आणि समृद्धीची अपेक्षा! यावर्षी...
सण विशेष | AgroStar
16
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
29 Oct 24, 08:00 AM
हरभरा
पेरणी
कृषी ज्ञान
हरभरा पिकातील तण नियंत्रण
👉हरभरा पिकांमध्ये तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो, ज्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. तण पिकाच्या पोषणासाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकाला आवश्यक...
गुरु ज्ञान | AgroStar
12
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
28 Oct 24, 08:00 AM
भेंडी
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
भेंडी पिकातील भरघोस उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन
👉भेंडीच्या पिकामध्ये योग्य अंतर ठेवून लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अयोग्य अंतर ठेवल्यास पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा पुरवठा...
गुरु ज्ञान | AgroStar
8
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
27 Oct 24, 04:00 PM
बातम्या
योजना व अनुदान
कृषी ज्ञान
पोस्ट ऑफिस योजना: ₹1300/महिना गुंतवणूक, मिळवा ₹4.23 लाख!
👉आजच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) योजना एक उत्तम पर्याय आहे. ही योजना सरकारद्वारे चालवली जाते, त्यामुळे गुंतवणूक...
योजना व अनुदान | AgroStar
30
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
26 Oct 24, 04:00 PM
व्हायरल जुगाड
अॅग्रोस्टार
कृषी ज्ञान
कीटकांना दूर ठेवा, वापरून बघा हा सोपा उपाय!
घरातून माशी, डास, मुंगी, किडे, झुरळ, पाल आणि उंदीर यांना पळवून लावण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय अवलंबता येतात. 👉1. झुरळ: झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी...
जुगाड | AgroStar
23
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
26 Oct 24, 04:00 PM
पशुसंवर्धन
बातम्या
कृषी ज्ञान
आपल्या पशुंचे बना डॉक्टर!
🐄🐄 आजच्या काळात बहुतेक शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीसोबतच पशुपालन देखील करत आहेत. परंतु या बदलत्या हवामानामुळे पशूंमध्ये आजारांचे प्रमाण वाढलेले दिसते....
पशुपालन | AgroStar
3
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
26 Oct 24, 08:00 AM
केळे
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या
👉सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे केळी पिकावर कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या रोगामुळे पानांची अवस्था फिकट हिरवी ते पिवळसर...
गुरु ज्ञान | AgroStar
10
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
26 Oct 24, 08:00 AM
कलिंगड
बियाणे
कृषी ज्ञान
कलिंगड पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी उपाययोजना
👉कलिंगड पिकाच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम उत्पादनासाठी पिकातील रसशोषक किडी आणि रोगांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. कलिंगड पिकामध्ये सफेद माशी, मावा,...
गुरु ज्ञान | AgroStar
5
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
25 Oct 24, 04:00 PM
तूर
पीक व्यवस्थापन
कृषी ज्ञान
एग्रोस्टार तूर कॉम्बो किट निवडा, उत्कृष्ट उत्पादन मिळवा!
👉किटमध्ये उपलब्ध उत्पादने: अमेझ-X (इमामेक्टिन बेंझोएट 5% SG) 100 ग्रॅम X 1 युनिट, फ्लॉरेन्स (बायोस्टिम्युलंट्स) 500 मिली, न्यूट्रीप्रो ग्रेड 2 (सूक्ष्म पोषक मिश्रण-MH)...
कृषि वार्ता | AgroStar
19
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
25 Oct 24, 08:00 AM
मका
शोषक कीटक
कृषी ज्ञान
रब्बी मका पिकातील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
👉रब्बी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मका पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. लष्करी अळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू...
गुरु ज्ञान | AgroStar
6
0
AgroStar Krishi Gyaan
Pune, Haveli, Pune, Maharashtra
24 Oct 24, 04:00 PM
हरभरा
पेरणी
कृषी ज्ञान
हरभरा लागवड कधी करावी?
👉नमस्कार शेतकरी मित्रांनो! या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची जिरायती लागवड कशी करावी हे शिकणार आहोत. जिरायती लागवड करण्यासाठी योग्य काळ महत्त्वाचा आहे; साधारणपणे पाऊस...
कृषि वार्ता | Agrostar India
12
0
अधिक दाखवा