काकडीवर्गीय पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी!काकडी, भोपळा, दोडका तसेच दुधी भोपळा यांसारख्या पिकात सुरुवातीच्या ५ ते ७ पानांपर्यंत उपशाखा खुडून फक्त शेंडा वाढवावा. पुढे उपशाखांवर १२-१५ पाने झाली की त्यांचा पुन्हा...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.