केळीच्या सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!केळी रोप लागवडीच्या दीड महिन्यानी रोपांच्या जोमदार वाढीसाठी यूरिया @१० किलो, १२:६१:०० @४ किलो, पांढरा पोटॅश @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
👉 हे उत्पादन खरेदी...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स