AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हे शेतकरी अतिवृष्टी भरपाईस पात्र!
➡️शेतकरी मित्रानो, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीचे नुकसान झाल्यास जी मदत दिली जाते.त्यामधील अटींमध्ये काही बदल करण्यात आली आहेत. या नवीन नियमानुसार आता कोणते शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी पात्र आहेत याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
8
इतर लेख