AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
हळद पिकाच्या जोमदार वाढ, फुटवे व कंदाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. हळदीच्या लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी १९:१९:१९ @३ ग्रॅम + चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम + चिलेटेड झिंक @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी चिलेटेड फेरस @१ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ४ महिन्यांनी ००:५२:३४ @५ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ६ महिन्यांनी २-३ वेळेस ००:५२:३४ @५ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ८ महिन्यांनी ००:००:५० @५ ग्रॅम + चिलेटेड कॅल्शियम @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
7
इतर लेख