AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हळद लागवडीतून घेतले भरगोस उत्पन्न!
➡️ आज आपण नांदेड जिल्ह्यातील डॉ. दत्ताराव काळे या यशश्वी हळद उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा पाहणार आहोत.ज्यांनी अ‍ॅग्रोस्टार च्या मार्गदर्शनाखाली हळद लागवड करून भरगोस उत्पन्न घेतले आहे. हे पीक घेत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्यावर त्यांनी कश्या पद्धतीने उपाय केले आणि भरगोस उत्पन्न घेतले त्याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख