AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हळद पिकामध्ये आळवणी नियोजन !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच ठिकाणी हळद लागवड झाली आहे. परंतु कीड आणि रोगापासून हळद पिकाचे संरक्षण करण्यासाठी सुरवातीला त्यामध्ये आळवणी करणे फार गरजेचे असते. तर आज आपण या व्हिडिओ मध्ये हळद पिकातील आळवणी नियोजन कसे करावे याबद्दल जाणून घेऊया. ➡️संदर्भ:Agrostar india. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
7
इतर लेख