AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
हळद कंद प्रक्रिया कशी करावी !
✅शेतकरी मित्रांनो, हळद पिकाची लागवड करत असताना त्याची बीजप्रक्रिया करणे सर्वात महत्वाचे असते. तर हळद बेण्यावर बीजप्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती घेण्यसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख