AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेख कृषि विभाग, महाराष्ट्र Agriculture Department,GoM
हरभरा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान!
शेतकरी बंधुनो, हरभरा हे रब्बी हंगामातील अत्यंत महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाच्या मुळांवरील गाठीमध्ये असलेले जिवाणू हवेतील नत्र शोषून त्याचे स्थिरीकरण करतात. त्यामुळे जमिनीचा प्रत आणि पोत हि सुधारतो. हरभरा पिकवाविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि विभाग, महाराष्ट्र Agriculture Department,GoM, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
17
इतर लेख