AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
हरभरा पिकातील अळी आणि त्यावरील नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीमुळे पिकात खूप नुकसान होते परिणामी उत्पादनात घट होते.यावर उपाययोजनेसाठी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
15
इतर लेख