AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा  घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना!
गुरु ज्ञानAgrostar
हरभरा घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना!
🌱कोरडे वातावरण व जास्त सूर्यप्रकाश हे घाटे अळीची संख्या वाढीसाठी पोषक असते. हि अळी सुरुवातीला पाने खाऊन त्यावर उपजीविका करते पुढे फुले आणि कोवळे दाणे पोखरून नुकसान करते. यावर उपाय म्हणून पिकात अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरित क्लोरँट्रॅनिलिप्रोल 18.50 % घटक असणारे कोराजन 5-7 मिली पंप याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1