AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मंडी अपडेटप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हरभरा खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू!
✅यंदा अनुकूल परिस्थिती मुळे हरभऱ्याचे पीक जोमात आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभरा लागवडी क्षेत्रात वाढ आहे.परंतु तरीदेखील हरभऱ्याला बाजारात मिळत नसल्येला बाजारभावा मुळे शेतकरी चिंतेत आहेत. आणि याच समस्येमुळे ऑनलाईन हरभरा खरेदी केंद्र नोंदणी सुरु करण्यात आली आहे.तर नक्की हि प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख