AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणआधुनिक शेतीचा गोडवा
स्वस्तात मस्त.... खुरपणी यंत्र!
शेतकरी बंधूंनो, मजुरांच्या टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन एक यंत्राविषयी जाणून घेणार आहोत. त्या यंत्राचे नाव 'हात खुरपणी'. नाव जस साधं तास काम हि एकदम जबरदस्त आहे. या खुरपणी यंत्राविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
96
38