AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्वतंत्रता दिवस महोत्सव: लकी ड्रा विजेता घोषित!
गुरु ज्ञानAgroStar
स्वतंत्रता दिवस महोत्सव: लकी ड्रा विजेता घोषित!
सर्व शेतकरी मित्रांना एग्रोस्टारचा नमस्कार 🙏 🎉 स्वातंत्र्य दिन लकी ड्रॉ महोत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! 🙌 ही स्पर्धा आम्ही 9 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी एग्रोस्टार प्रीमियम उत्पादनांची 3000 रु. पेक्षा जास्त खरेदी केली होती. या स्पर्धेमध्ये मेगा बक्षिसांमध्ये महिंद्रा 275 DI XP Plus ट्रॅक्टर 🚜, अँड्रॉइड मोबाइल आणि इतर आकर्षक भेटवस्तू 🎁 समाविष्ट होत्या. ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत खरेदी केली आहे, त्यांना प्रत्येक 3000 रुपयांच्या खरेदीवर 50 एग्रोस्टार पॉइंट्स दिले जातील. 👉 विजेत्यांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://docs.google.com/spreadsheets/d/1FhfMdlmzPd4a9-foVejLf_VomgjD3P2kdThAfYXL56c/edit?gid=0#gid=0 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
0
इतर लेख