AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
सोलरच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना खुशखबर
👉🏻राज्यातील शेतकऱ्यांना दिवस विजेची उपलब्धता व्हावी तसेच पुढील येणाऱ्या काळामध्ये शेतीसाठी मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोलर दिले जात आहेत.प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत पात्र लाभार्त्याना सोलर चे वाटप सुरु आहे.परंतु अजूनही सोलरच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : prabhudeva gr & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
180
1
इतर लेख