AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन मध्ये अधिक शेंगा आणि टपोरे दाणे होण्यासाठी काय करावे?
🌱शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अ‍ॅग्रोस्टारचे ॲग्री डॉ. तुषार सर यांच्याकडून सोयाबीन पिकाच्या, फुलोऱ्याच्या अवस्थेपासून ते सोयाबीन काढणीपर्यंत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत? चांगल्या उत्पादनासाठी सोयाबीनचे योग्य व्यवस्थापन कसे करावे? सोयाबीन मध्ये जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी काय उपाययोजना करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
0
इतर लेख