AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन पिकातील गवताने केलंय परेशान?
🌱शेतकरी बंधूंनो, सोयाबीन, भुईमूग, वाटाणा, गवार ,तूर इत्यादी पिकांमधील अरुंद पाने आणि रुंद पानांच्या तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी ॲग्रोस्टार मॉडेस्टी हे तणनाशक उपयोगी आहे. ते बराच काळ जमिनीत राहते त्यामुळे बियाण्यांपासून वाढणाऱ्या तणांवर चांगले नियंत्रण मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या औषधाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख