AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन तणनियंत्रणासाठी बेस्ट- पॅराशूट ईझी तणनाशक!
● पॅराशूट ईझी तणनाशक सोयाबीन आणि भुईमूग मध्ये वापरण्याची शिफारस केली जाते. ● पॅराशूट ईझी तणनाशक त्याच्या अवशिष्ट क्रियेमुळे ते जास्त काळ नियंत्रण देते. ● अरुंद आणि रुंद पानांच्या तणांसाठी वापरले जाते. ● हे मुळांद्वारे तसेच पानांमधूनही शोषले जाते. ● ते उगवलेली तण तसेच काही दिवसांनी उगवणारे दोन्ही तण नष्ट करते.या तण नाशकाचा वापर पिकामध्ये कश्या पद्धतीने करावा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
इतर लेख