AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
सोयाबीन कापूस अनुदान येणार खात्यात
👉🏻राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची इपिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अर्थात जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेले प्रति शेतकरी कमीत कमी हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिल जाणार आहे. तर हे अनुदान किती तारखेला खात्यात वितरित होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
80
0
इतर लेख