AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीDoordarshan Sahyadri
सेंद्रीय किटकनाशके निर्मिती तंत्रज्ञान!
➡️ सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये किडींपासून पिकांच्या संरक्षणासाठी प्रभावी सेंद्रिय कीटकनाशकांची आवश्यकता आहे. ➡️ यामध्ये आपण घरच्याघरी, रुई, निंबोळी, निरगुडी, पपई, करंज अशा अनेक औषधी वनस्पतींच्या पानांचा वापर करून उत्तम कीटकनाशक बनवू शकतो. ➡️ असे प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक बनविण्याची कृती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Doordarshan Sahyadri. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
80
36
इतर लेख