AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सेंट्रल रेल्वेत निघाली भरती!
नोकरी आणि शिक्षणAgrostar
सेंट्रल रेल्वेत निघाली भरती!
➡️मध्य रेल्वे मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना देण्यात आली आहे. कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लेखा लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे. तर अधिक माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा. ➡️शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आणि पदसंधार्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. https://drive.google.com/file/d/1MM4cFRoylER-92X-1p7ifp1p6gr29H25/view ➡️निवड प्रक्रिया निकष : 👉🏻संगणक आधारित चाचणी 👉🏻योग्यता/वेग/कौशल्य चाचणी 👉🏻दस्तऐवज पडताळणी आणि 👉🏻वैद्यकीय तपासणी ➡️आवश्यक कागदपत्रे : 👉🏻बायोडेटा 👉🏻दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं 👉🏻शाळा सोडल्याचा दाखला 👉🏻जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 👉🏻ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 👉🏻पासपोर्ट साईझ फोटो ➡️या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rrccr.com/gdce_multiple/Login/index या लिंकवर क्लिक करा. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
इतर लेख