गुरु ज्ञानAgrostar
सूर्यफूल पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी फुटी काढणे महत्वाचे
सूर्यफूल पिकामध्ये ताणसदृश्य कालावधीमध्ये बगला फुटून एकापेक्षा जास्त खोड किंवा फांद्या येतात आणि जास्त फुले येतात. अशा वेळी फुटी काढून वरील फक्त एकच मुख्य फुल ठेवावे. त्यामुळे एकाच फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण वाढून, उत्पादनात वाढ होते.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.