AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाड ABP Live
सामान्य सायकलपासून बनवली 'इलेक्ट्रिक सायकल'!
👉 आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, २०मिनिटे पेडलिंग केल्यानंतर या 'तुमच्या देशी सायकल'ची बॅटरी ५०% चार्ज होते. हे उपकरण सायकलला ताशी २५ किलोमीटरचा कमाल वेग देते. तसेच, एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते आणि १७० किलोग्रॅम वजनापर्यंत खेचू शकते. तसेच हे यंत्र खूप मजबूत आहे. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- ABP Live, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
6
इतर लेख