गुरु ज्ञानAgrostar India
सहज करता येणार कापूस वाणांची निवड!
🌱कापूस वाणांची निवड हा सध्या सर्व शेतकऱ्यांसमोर एक कठीण प्रश्न उभा आहे. कारण कापूस हे असे पीक आहे ज्यामध्ये योग्य वाणांची निवड आणि निसर्गाची साथ मिळाली तर भरगोस उत्पादन मिळवून देते. त्यामुळे सुरवातीपासूनच योग्य काळजी आणि माहिती असणे आवश्यक असते. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधून तुम्ही जाणून घ्या कि, आपल्या जमिनी नुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार कापूस वाणांची निवड कशी करावी.
🌱संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.