AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रीवर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रीवर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी सल्ला!
लिंबूवर्गीय फळांना उन्हाळ्यात चांगली मागणी असते. त्यामुळे फळे चांगले फुगवणीसाठी तसेच गुणवत्तेसाठी फळ फुगवणी अवस्थेत 13:40:13 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच फळकूज व फळमाशीचे वेळीच नियंत्रण करावे व पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
4