AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक खेतीModern Farming आधुनिक शेती
शेळ्यांना गुळाचे पाणी देण्याचे फायदे!
शेतकरी बंधूंनो, शेळी पालकांसाठी एक महत्वाचा सल्ला घेऊन आलो आहोत. शेळी पालन करत असताना गुळाचे पाणी पाजावे. यामुळे त्यांच्या शरीरातील खनिजांचे प्रमाण वाढून त्यांचे संगोपन योग्य होते. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
15