AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनGreat Maharashtra
शेळीपालनात कोणत्या जातींच्या शेळ्या योग्य!
➡️शेळीपालन हा कमीत कमी भांडवल आणि जागेवर करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्यामाध्यमातून शेतकरी हमखास उत्पन्न मिळवू शकतात. पण यशस्वीरीत्या हा व्यवसाय करण्यासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन अतिशय गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, शेळीपालनात भरगॊस उत्पन्नासाठी शेळीची जात आपण कोणती निवड करतो हे देखील महत्वाचे आहे. तर त्याबद्दल योग्य माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:-Great maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
6
इतर लेख