AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पनाप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतीसोबतच करा हा जोडव्यवसाय!
प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसोबतच चांगला जोडव्यवसाय करण्याची इच्छा असते. ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशा जोडव्यवसायाच्या शोधात असतात. आता, याच शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय करून दिला आहे. सांगली जिल्हयातील तासगाव येथील शेतकरी सुदाम माळी यांनी. त्यांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्या मोकळया जागेत एक कोल्ड स्टोरेज उद्योग सुरू केला आहे. तसेच बेदाणा निर्मितीप्रक्रियादेखील ते स्वत: तयार करतात. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी त्यांना बेदाणा पुरवठा देखील करतात. आज तासगावात त्यांचे सर्वात मोठे स्टोरेज आहे. परदेशात देखील यांचा माल जातो. या कोल्ड स्टोरेज उद्योगाबाबत त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासामध्ये आलेले अनेक अनुभव जसे की, सुरूवात कशी केली, खर्च, अनुदान अशा अनेक बारीक-सारीक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आपल्याला ही हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा अन् हा व्हिडीओ नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
5
इतर लेख