AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेती योजना प्रोफाईल दुरुस्ती कशी करावी!
👉🏻शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या केंद आणि राज्य शाशनाच्या विविध योजना असतात. त्या योजनाचा लाभ महा डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून दिला जातो. परंतु या मध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी महा डी बी टी पोर्टल वर स्वतःचे प्रोफाइल भरणे गरजेचे असते. पण काही वेळा गडबडीत जर या प्रोफाइल मध्ये चुका झाल्या असतील त्या कश्या दुरुस्त कराव्या? याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेऊया. 👉🏻संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख