AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
शेतातील सर्वकामे करणारा छोटा ट्रॅक्टर!
शेतकरी बंधूंनो, कुदळनी,खुरपणी,फवारणी,चाळणी,सरी सोडणे,भर लावणे इत्यादी सर्व कामे आता एका मशीन द्वारे होणार. होंडा कंपनी छोटा ट्रॅक्टर घेऊन आले आहे. काय आहे या ट्रॅक्टर चे वैशिष्ट्ये व फायदे याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
31